Surprise Me!

Khadakwasla Dam releases water | खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता |Pune Rain | Sakal Media

2021-09-12 287 Dailymotion

Khadakwasla Dam releases water | खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता |Pune Rain | Sakal Media<br />Khadakwasla Dam releases water | खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता |Pune Rain | Sakal Media<br />पुणे - खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात या चारही धरण क्षेत्रात सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस पडलेला नाही. खडकवासला धरण सकाळी दहा वाजता ९७ टक्के झाल्याने या धरणातून ८५६ क्यूसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला आहे. पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातील विसर्ग वाढू शकतो. नदी काठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे. (राजेंद्रकृष्ण कापसे) Pune rain<br /><br />#khadakwasladam #water #Rain #Pune #Rainupdate #RainNews #PuneRainnews

Buy Now on CodeCanyon